Tath Kana is a Marathi biopic drama movie directed by Girish Mohite.अभिनेता उमेश कामतचा ताठ कणा हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत असून नुकतंच या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं. या सिनेमातील उमेशच्या भूमिकेविषयी आणि या सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.
If you are a representative of the production house, kindly send the synopsis to support@moviekoop.com